वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) खरीप हंगाम २०२६ पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आयोजित तालुकास्तरीय शेतकरी कार्यशाळा संपन्न झाली. तालुका कृषी अधिकारी कार्यालयांच्या वतीने तहसील कार्यालयाच्या मुख्य सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन…
