पुंडा गावातील दलित वस्तीत विकासाचा ‘चिखल,पथदिवे बंद अन् रस्त्यांवर पाण्याचे डबके,ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पुंडा गावातील दलित वस्तीला सध्या समस्यांच्या विळख्याला…
