भीम शक्ती मित्र मंडळ तर्फे पत्रकार सुधीर तायडे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

भीम शक्ती मित्र मंडळ तर्फे पत्रकार सुधीर तायडे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

ठाणे जिल्हा प्रतिनिधी सुधीर तायडे

भीम शक्ती मित्र मंडळ मोठी देसाई. गाव कल्याण फाटा . ठाणे ईस्ट .14 एप्रिल निमित भीम शक्ती मित्र मंडळाच्या वतीने सत्काराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भीमशक्ती मित्र मंडळ चे अध्यक्ष भगवान रोकडे तसेच जितू गायकवाड यांचे चांगले सहकार्य लाभले तसेच स्थानिक वार्ड मधील नगरसेविका सौ अर्चनाताई मा.निलेशभाऊ पाटील व वेदिका साहिल पाटील यांचे मार्गदर्शन तसेच उपस्थित लाभली तसेच समस्त भीमशक्ती मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मराठी समाचार न्यूज-24 चे जिल्हा प्रतिनिधी मा.सुधीर तायडे यांची उपस्थिती व त्यांचे सत्कार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळेस सगळ्यात महत्वाचं मंजे. हया देसाई गावात रोकडे कुटुंबाचे फक्त तीन घरं आहे. आणि ह्या कुटुंबातील भगवानजी रोकडे यांनी बौद्ध विहार साठी जागा दिली हे समाजासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे मा भगवान रोकडे यांना दानवीर असे म्हणायला हरकत नाही अशा व्यक्ती प्रत्येक समाजामध्ये भगवान रोकडे यांचे सर्वच कडे कौतुक होत आहे यावेळी समस्त भीम शक्ती मित्र मंडळचे कार्यकते तसेच स्थानिक वार्ड मधील नगरसेवक तसेच नगरसेविका यांचे सह कार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *