जळगाव जामोदमधून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; पोलिसांनी शोधमोहीम सुरू जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद्र गवई जळगाव जामोद तालुक्यातील सुलज येथून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी जळगाव…
जळगाव जामोद : मोबाईल दुरुस्तीसाठी घराबाहेर पडलेला 30 वर्षीय युवक बेपत्ता; पोलिसांत मिसिंग दाखल जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई जळगाव जामोद | प्रतिनिधीतालुक्यातील दादुलगाव नवे येथील 30 वर्षीय युवक…
घरासमोर स्वयंपाक करणाऱ्या विवाहितेला अश्लील हावभाव; पतीला मारहाण व जीवे मारण्याची धमकी, दोघांविरुद्ध गुन्हापळशी सुपो येथील घटना जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई जळगाव जामोद पोलिसांत BNS कलमांन्वये गुन्हा दाखलजळगाव…
इंडियन मेडिकल असोसिएशनचे वतिने एक दिवसाचा लाक्षणिक संप मागण्या संदर्भात दिले शासनाला निवेदन वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) होमिओपॅथिक पदवीधर डॉक्टरांना ऍलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देऊ नये. अशा मागणीचे निवेदन…
ओबीसी मंडल यात्रे’चे शहरात स्वागत वाशीम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव) ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसाठी विदर्भातील अकरा जिल्ह्यातून मंडल यात्रा,सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोराम व नेते विजय वडेट्टीवार यांच्या…
७ ऑगस्टला पोलीस पाटीलांचा मेळावा वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ, वाशिम जिल्हाच्या वतीने संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य वर्षपूर्ती सोहळा, मार्गदर्शनपर कार्यशाळा व…
वाकोडी फाटा ते बोदवड रोड येथील पुलापर्यंत दोन्ही बाजूने नाली बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी मलकापूर प्रतिनिधी दिनेश आसटकर आज मा. आ. श्री चैनसुख संचेती साहेब यांच्या…
अखेर जवळखेड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षणाधिकारी यांनी दिली भेट पालक व जीवन खवले यांच्या मागणीला यश अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खीरकर अकोट पंचायत समिती अंतर्गत गट ग्रामपंचायत जवळखेड…
जवळखेड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा बट्टाबोल वर्ग चार व शिक्षक एक अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर अकोटपंचायत समिती अकोट अंतर्गत गट ग्रामपंचायत जवळखेड व जवळखेड खुर्द येथील जि.प.शाळा…
मटन खाताय सावधान एकाचा झाला मृत्यू किन्हीराजा मध्ये अत्यंत धक्कादायक घटना आली समोर मटण खाणे बेतले जीवावर; घशात हड्डी अडकल्याने एका व्यक्तिचा मृत्यू वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) मालेगाव तालुक्यातीलकिन्हीराजा…