बोर्डीत उद्या श्री नागास्वामी महाराज यात्रा**हजारो भाविकांची उपस्थिती,पोलिसांचा तगडा बंदोबस्त अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खीरकार अकोटसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी येथील पुरातन श्री नागास्वामी महाराज मंदिरात रोज सायंकाळी हरिपाठ,सामुदायिक प्रार्थना,आरती,मोठ्या भक्तिभावात…
