कु.रूषदा ठाकरे ने शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला

कु.रूषदा ठाकरे ने शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला

वाशीम जिल्हा प्रतिनिधी, (अनिल जाधव)

दि,३०:- अमानी येथे कार्यरत असलेले (ग्राम महसूल अधिकारी)जगन महाले यांची भाची कु. रूषदा ठाकरे इयत्ता चौथी हिने शिष्यवृत्ती परीक्षेत CBSE बोर्ड मधून वाशिम जिल्ह्यांतून दुसरा क्रमांक पटकावला असलेल्या मुळे तिचा शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, महादेव ठाकरे शिक्षक यांची कु.रूषदा ठाकरे ही मुलगी असुन वाशिम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित वाशिम यांच्या वतीने आयोजित सेवा निवृत्त शिक्षकांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला, यावेळी आ. किरणराव सरनाईक यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थितीत सेवा निवृत्त शिक्षक व गुंतवण विद्यार्थ्यांंचा सन्मान करण्यात आला, शिक्षक वृंद व पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *