
बौद्ध महासभेच्या तालुका अध्यक्ष सुप्रिया सहस्त्रबुद्धे तर सरचिटणीस पदी कल्पना गायकवाड नियुक्ती
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका मालेगाव यांची नवीन महिला कार्यकारणीची निवड जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तक्षशिला बुद्ध विहारात मालेगाव नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. उपस्थित महिला जिल्हा अध्यक्ष मिलन बनसोड, नंदा भगत जि. सचिव कारंजा, हर्षल इंगोले जिल्हा सचिव, सुमन ताजने जि. संघटक, कुंता भगत जि. संघटक, पि.के. भगत कारंजा अध्यक्ष, एल व्ही इंगळे मेजर समता सैनिक दल ,वाशिम रणपाल सावळे तालुका अध्यक्ष वाशिम, विलास गुडदे तालुका अध्यक्ष मालेगाव, राहुल वानखेडे तालुका सरचिटणीस मालेगाव, कैलास इंगळे शहराध्यक्ष मालेगाव, बळीराम पट्टेबहादूर संस्कार सचिव, विजय सोनवणे संस्कार सचिव, संतोष तायडे समता सैनिक दल, अजय चौथमल प्रसिद्धी प्रमुख, सुनील कांबळे पर्यटन सचिव, रामभाऊ कराळे संरक्षण सचिव, प्रभाकर तायडे, किशोर कांबळे, सिद्धार्थ पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते मागील कार्यकारिणीचा कालावधी संपुष्टात आल्याने आणि धम्मकार्य मंदावलेले असल्याने नवचैतन्य निर्माण करण्यासाठी नवनिर्वाचित महिला कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. *तालुका कार्यकारिणी* सुप्रियात सहस्त्रबुद्धे -अध्यक्ष ,कल्पना गायकवाड -सरचिटणीस, ज्योती वानखेडे -कोषाध्यक्ष ,शशिकला -उपाध्यक्ष संस्कार, नंदा अवचार उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन दुर्गा तारक उपाध्यक्ष समता सैनिक दल ,नेहा तारक हिशोब तपासणीस, कमला तायडे कार्यालयीन सचिव, शोभा तायडे सचिव संस्कार, मंदा तायडे सचिव संस्कार, रूपाली ताजने सचिव प्रचार व पर्यटन, सुशीला गुडदे सचिव प्रचार व पर्यटन, सुमन भगत सचिव संरक्षण समता सैनिक दल, नंदा साबळे सचिव संरक्षण समता सैनिक दल, सुनिता वानखेडे संघटक,सोनाली ताजने, लता तारक, सिंधु तायडे, लंका चोथमल, वनिता मैनदकर, बेबी इंगोले, लक्ष्मी गायकवाड, ताई ताजणे, कांता कांबळे, शीला तारक, लता इंगळे, बेबी उकंडी, रेखा कांबळे याचा तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
