लाल बहादूर शास्त्री ज्ञानपीठ, ज्युनियर कॉलेज व बचपन प्ले स्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी लाल बहादूर शास्त्री ज्ञानपीठ येथे दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन…
सेंट पॉल ॲकॅडमी द्वारा संचलित लाल बहादूर शास्त्री ज्ञानपीठ, अकोला रोड, अकोट येथे कृष्णा जन्मोत्सव हर्षोल्हासात साजरा देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी सेंट पॉल ॲकॅडमी द्वारा संचलित लाल बहादूर शास्त्री…
श्री शिवाजी महाविद्यालयात शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहात साजरा देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दि. ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’…
मालेगाव तालुक्यातील हवालदिल वनमजुरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव ; तात्काळ कामे देण्याची मागणी वाशीम जिल्हा प्रतिनिधी, (अनिल जाधव) दि,५:-मालेगाव:सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र मालेगाव अंतर्गत काम करणाऱ्या वनमजुरांनी आज थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक…
आ.भावनाताई गवळी आज मालेगाव ला जनतेच्या समस्या चे करणार निपटारा!उपस्थित राहण्याचे आवाहन, प्रदीप कुटे वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव, दि,५:-सन्माननीय नेत्या आमदार भावनाताई गवळी पाटील आज 06/09/ 2026 रविवार रोजी…
महाराजस्व अभियान शिबिरातील जनतेचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी !( जाधव सामाजिक कार्यकर्ते) वाशीम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव) दि,५ :-शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन शासन आपल्या दारी या अंतर्गत…
जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर कराशेतकºयांना शासकीय मदत व पीकविमा देण्याची मागणी वाशीम जिल्हा प्रतिनिधी : (अनिल जाधव) दि,५:- वाशीम जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यात मागील २० ते २१ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने…
जळगाव जामोद पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा अभिनव उपक्रमशिक्षक दिनी तालुक्यातील शिक्षकांचा प्रातिनिधिक सत्कार जळगाव जामोद : प्रतिनिधी ५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या…
स्वर्गीय पत्रकार शेख अनिस भाई यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप! शिक्षक दिनाचे औचित्य साधून वरवट बकाल येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत सामाजिक उपक्रम; अखेरीस मान्यवरांकडून सामूहिक…
रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा जामोद, वडशींगी व खेडी सर्कलमधील शेतकऱ्यांची महावितरणकडे मागणी प्रतिनिधी जळगाव जामोद, दि. ४ सप्टेंबर जामोद, वडशींगी व खेडी सर्कलमधील शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा…