आ.भावनाताई गवळी आज मालेगाव ला जनतेच्या समस्या चे करणार निपटारा उपस्थित राहण्याचे आवाहन, प्रदीप कुटेवाशीम

आ.भावनाताई गवळी आज मालेगाव ला जनतेच्या समस्या चे करणार निपटारा!उपस्थित राहण्याचे आवाहन, प्रदीप कुटे

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव,

दि,५:-सन्माननीय नेत्या आमदार भावनाताई गवळी पाटील आज 06/09/ 2026 रविवार रोजी 11:30 वाजता जनतेच्या समस्या सोडविण्या करिता नगरपंचायत मालेगाव येथे येत आहेत. मालेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व जनसामान्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे तरी सर्वांनी हजर राहावी ही नम्र विनंती. प्रदीप पाटील कुटे माजी तालुकाप्रमुख मालेगाव यांच्या वतीने करण्यात आली असून शिवसेना कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *