अमानी–रिठद रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांचा इशारा; 15 ऑगस्टला जनआंदोलनाचा इशारा वाशिम | प्रतिनिधी अमानी ते रिठद या अत्यंत महत्त्वाच्या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करून वाहतुकीस योग्य करण्यात यावे, अन्यथा 15 ऑगस्ट 2026…
सुनगावात स्तनपान सप्ताह उत्साहात; मातांना पोषण व स्तनपानाचे धडे जळगाव जामोद(प्रतिनिधी) सुरेंद्र गवई बालविकास प्रकल्प जळगाव जामोद आणि आरोग्य वर्धिनी केंद्र जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने सुनगाव येथील अंगणवाडी केंद्रात…
बालमृत्यू रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावेजिल्हाधिकारी योगेश कुंभेजकरप्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भरबालमृत्यू अन्वेषण आढावा बैठक वाशिम, जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) दि. ७ ऑगस्ट (जिमाका): जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी…
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने पिकांवरील किड व रोग ओळखण्याचे प्रशिक्षण संपन्नमहाविस्तार-एआय प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मिळणार अधिक अचूक व वेळेवर कृषी मार्गदर्शन वाशिम, जिल्हा प्रतिनिधी अनिल जाधव दि. ७ ऑगस्ट (जिमाका): पिकांवरील किड…
माविमच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत अमरावती विभागाची राज्यात बाजीजिल्ह्याला तृतीय क्रमांकाचा मानमहिला बचत गटांच्या सबलीकरणातील उल्लेखनीय कामगिरीचा राज्यस्तरावर गौरव वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) दि. ७ ऑगस्ट (जिमाका): महिला आर्थिक विकास…
ज्येष्ठ किराणा व्यापारी बद्रीनारायण जगन्नाथ लटूरिया यांचे निधन;माहेश्वरी समाज, व्यापारी व नागरिकांनी दिला निरोप वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) शहरातील प्रतिष्ठित ज्येष्ठ किराणा व्यापारी तथा माहेश्वरी समाजातील वयोवृद्ध व्यक्तिमत्त्व बद्रीनारायण…
ज्येष्ठ किराणा व्यापारी बद्रीनारायण जगन्नाथ लटूरिया यांचे निधन;माहेश्वरी समाज, व्यापारी व नागरिकांनी दिला निरोपवाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) शहरातील प्रतिष्ठित ज्येष्ठ किराणा व्यापारी तथा माहेश्वरी समाजातील वयोवृद्ध व्यक्तिमत्त्व बद्रीनारायण जगन्नाथ…
जळगाव जामोदमधून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; पोलिसांनी शोधमोहीम सुरू जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद्र गवई जळगाव जामोद तालुक्यातील सुलज येथून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी जळगाव…
जळगाव जामोद : मोबाईल दुरुस्तीसाठी घराबाहेर पडलेला 30 वर्षीय युवक बेपत्ता; पोलिसांत मिसिंग दाखल जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई जळगाव जामोद | प्रतिनिधीतालुक्यातील दादुलगाव नवे येथील 30 वर्षीय युवक…
घरासमोर स्वयंपाक करणाऱ्या विवाहितेला अश्लील हावभाव; पतीला मारहाण व जीवे मारण्याची धमकी, दोघांविरुद्ध गुन्हापळशी सुपो येथील घटना जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई जळगाव जामोद पोलिसांत BNS कलमांन्वये गुन्हा दाखलजळगाव…