नांदुरा प्रतिनिधी अखेर बस सेवा सुरु…महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवेदनाची एस.टी.महामंडळाने घेतली दखल.गेल्या अनेक दिवसाँपासुन निमगाँव बस स्थानक परिसरातील रस्त्याचे काम संथगतीने सुरु आहे.सुरक्षात्मक कारणाने जळगांव जामोद आगाराने निमगांव,दादगांव,नारखेड,ईसापुर ह्या बसफेर्या…
