टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य उद्घाटन थाटामाटात संपन्न

टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य उद्घाटन थाटामाटात संपन्न.1

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे मलकापूर टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित केला होता. ग्राम हिंगणा काजी येथे शाखा उद्घाटन करून कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला. तसेच उद्घाटन प्रसंगी मंगेश कुयटे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. शाखाप्रमुख चेतन भगत उपाध्यक्ष आनंद चव्हाण सचिव गोकुळ भातोकार सदस्य शाम वानखेडे,अभिषेक आकोटकर, ओम भोजने, दुर्गेश दिपके, अविनाश अकोटकर, दीपक आमचे, शेख समीर,शे.शपीक. अरुण मोरे, सागर दिपके, त्यावेळी टायगर ग्रुप चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

  1. ↩︎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *