
नविन वर्षाच्या सुरुवातीला दबंग,भव्य काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा
चिखली प्रतिनिधी
आ, राहुल भाऊ बोंद्रे नाम ही काफी है है तय्यार हम चिखली ,4/जानेवारी 2024 आज रोजी चिखली शहरा सह, तालुक्यातील साकेगाव, वाघापूर, खंडाळा मकर ध्वज, सावरगाव डुकरे, अंत्री कोळी, तांबुळ वाडी तथा अनुराधा नगर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.द्वेषाची, भेदा भेदाची आणि केवळ विरोधाची राजनीती आणि असहिष्णूते च्या वातावरणाला राम राम करून, हे सर्व तरुण आज सर्वसमावेशक काँग्रेसच्या विचारसरणीला स्वीकारून आज काँग्रेस पक्षात दाखल झाले. आमदार
चिखली श्री, राहुल भाऊ बोंद्रे यांनी,जिल्हा काँग्रेसच्या वतीने सर्वांचे पक्षात स्वागत केले व,यावेळी सर्वांचे पक्षाचा तिरंगा दुपट्टा तसेच पुष्प गुच्छ देऊन सर्वांचे पक्षात सहकाऱ्यां सह स्वागत केले.या पक्ष प्रवेश कार्यक्रमास ज्येष्ठ व वरिष्ठ व सर्व काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, असंख्या उपस्थित होते,आणि पुढील विविध पक्षीय जबाबदार्यां साठी अग्रिम शुभेच्छा दिल्या.
