अन्न औषध प्रशासन अमरावती विभागाने 25,000 किमतीचा गुटखा जप्त ..

अन्न औषध प्रशासन अमरावती विभागाने 25,000 किमतीचा गुटखा जप्त ..

अण्ण व प्रशासन विभाग अमरावती यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे

प्रतिनिधी जळगाव जामोद

जळगाव जामोद,आज दिनांक 7 जानेवारी रोजी बुऱ्हाणपूर रोडवरील रसलपुर फाट्या नजिक एका बोलेरो पीक वाहनांमधून चक्क 17,33,750 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला..


17,33,750 रुपयाचा गुटखा आणि 8,00000 रुपयाचे वाहन असा एकूण 25,33750 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कारवाई संयुक्त दक्षता मुंबई समाधान पवार, सायक आयुक्त दक्षता आनंद महाजन, सह आयुक्त अमरावती विभाग जयपुरकर, साह्याक आयुक्त बुलढाणा केदारे, अन्नसुरक्षा अधिकारी अमरावती विभाग संदीप सूर्यवंशी, गुलाबसिंग वसावे, रवींद्र सोळंके, वाहन चालक देशमुख बाप्पू यांच्या अंतर्गत झाली..
सदर कार्यालय मध्ये वाहन चालक आरोपी परमेश्वर निर्मळे राहणार देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा यांना अटक केली असून पुढील तपास
सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *