जनसेवेसाठी सदैव तत्पर नेतृत्व आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून क्रीडा प्रेमी करता धर्मवीर राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव सुरू

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा , मानाचा मुजरा, श्री,छत्रपती शिवाजी महाराज हॉलीबॉल चषक २०२४ या सह विविध खेळांचा पुरुष व महिलांचा क्रीडा महाकुंभ बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार येथे मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे…!आज दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी मैदानावर खो-खोचे प्रात्यक्षिक सुरू असताना त्यातील खेळणाऱ्या खेळाडूला थोडी ईजा झाली, असे आमदार बुलढाणा संजय गायकवाड यांच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब त्या खेळाडूला स्वतः प्राथमिक उपचारासाठी नेले आणि त्याचा उपचार होईपर्यंत त्याची आस्थेने विचारपूस केली, यावेळी त्या ठिकाणी असंख्य खेळाडू तसेच शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *