ऑनलाइन तक्रारीनंतर नवदुर्गा स्वीट्सच्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह? तपासणीची मागणी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे शहरातील गाडगे महाराज पुलाजवळील नवदुर्गा स्वीट्स येथून खरेदी केलेल्या जलेबीच्या गुणवत्तेबाबत एका ग्राहकाने गंभीर तक्रार नोंदविली…
