वडाळी सटवाई ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा शांततेत संपन्न

वडाळी सटवाई ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा शांततेत संपन्न

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत वडाळी सटवाई येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये नवीन घरकुलच्या विषयावर व महत्वाच्या विषयावर चर्चा

करण्यात आली.ग्रामसभेला नागरिक ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांच्यात इतर विषयावर चर्चा करून घरकुल लाभार्थींची यादी अंतिम करण्यात आली.तसेच सुरू असलेल्या महत्वाच्या कामा बद्दल व योजने बद्दल नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.ग्रामसभा शांततेत संपन्न झाली असून ग्रामसभेला गावातील नागरिक,सदस्य,सरपंच,उपसरपंच,उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *