आ.भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक संपन्न वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) मालेगाव नगरपंचायत सभागृहामध्ये मा नेत्यां आमदार भावनाताई गवळी पाटील यांच्या आदेशानुसार नगरपंचायत मालेगाव शहरातील आढावा सभा पार पडली.…
वारकरी धर्म परिषदेच्या लढ्याला मोठे यशआषाढी वारीसाठी आता १० ऐवजी २३ दिवस टोल टॅक्समुक्त प्रवासदेशोन्नती वृत्त संकलन जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई पवारकरी धर्म परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले…
इंटरनॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या विदर्भ अध्यक्षपदी विलासजी महाराज वाघमारे यांची नियुक्ती जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद्र गवई वारकरी धर्म परिषद, विदर्भचे अध्यक्ष तथा समाजसेवक आदरणीय विलासजी महाराज वाघमारे यांची इंटरनॅशनल ह्युमन…
महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष निम्मित “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” अंतर्गत जामोद येथे सक्षम महिला शेतकरी गट व ग्राम पंचायत जामोद कडून भव्य आरोग्य शिबिर संपन्न जळगाव जामोद तालुका…
वाढदिवसानिमित्त शाल-श्रीफळ देऊन खान बाबा यांच्याकडून लक्ष्मण कान्हेरकर पाटील यांचा सन्मान जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद्र गवई महाराष्ट्र न्यूजचे विदर्भ संपादक तथा पुरोगामी पत्रकार संघ भारतचे जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. लक्ष्मण…
तहसील कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) ता.१७दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनास व पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुंक यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी शुक्रवार, ता.१७…
सहा महिने उलटले.आश्वासनांचा गाजावाजा,पण समस्या ‘जैसे थे आढावा बैठकीत नागरिकांचा संतप्त सवाल… वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) दि,१७:- मालेगाव नगरपंचायतीत सन्माननीय अपराजित खासदार तथा विधान परिषद आमदार भावनाताई गवळी यांच्या…
राष्ट्रीय चर्मकार संघाच्या नवी मुंबई कार्याध्यक्षपदी विनोद पारखे यांची नियुक्ती मुंबई | प्रतिनिधी सुधीर तायडे राष्ट्रीय चर्मकार संघाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत संघाच्या नवी मुंबई कार्याध्यक्षपदी समाजसेवक विनोद पारखे…
मजुरीच्या वादातून सोनाळ्यात रक्तरंजित हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखलजखमींना अकोला येथे रेफर; नाकाचे हाड फ्रॅक्चर, पाच दिवसांनी पुन्हा उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला संग्रामपूर प्रतिनिधी सुरेंद्र गवई दि. १८ जुलै २०२६सोनाळा…
वाशिम जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’ 5 वर्षांपासून रखडले; स्वराज्य पक्षाकडून CEO ना तात्काळ कार्यवाहीची मागणी करोडोचा निधी खर्च होऊनही गावे तहानलेली; जल जीवन मिशनच्या रखडलेल्या कामांवर चौकशी करा स्वराज्य राज्य…