वाढदिवसानिमित्त शाल-श्रीफळ देऊन खान बाबा यांच्याकडून लक्ष्मण कान्हेरकर पाटील यांचा सन्मान

वाढदिवसानिमित्त शाल-श्रीफळ देऊन खान बाबा यांच्याकडून लक्ष्मण कान्हेरकर पाटील यांचा सन्मान

जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद्र गवई

महाराष्ट्र न्यूजचे विदर्भ संपादक तथा पुरोगामी पत्रकार संघ भारतचे जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. लक्ष्मण कान्हेरकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन खान बाबा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी खान बाबा यांनी त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहितासाठी केलेल्या कार्याची प्रशंसा करत, भविष्यातही असेच निःस्वार्थ समाजसेवेचे कार्य त्यांच्या हातून घडत राहो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही लक्ष्मण कान्हेरकर पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात पार पडला.मित्रपरिवार :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *