अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत,शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार,दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर अकोट तालुक्यातील अकोली जहागीर परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर…
