श्री शिवाजी महाविद्यालयात शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

श्री शिवाजी महाविद्यालयात शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहात साजरा देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दि. ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’…

मालेगाव तालुक्यातील हवालदिल वनमजुरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव तात्काळ कामे देण्याची मागणी

मालेगाव तालुक्यातील हवालदिल वनमजुरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव ; तात्काळ कामे देण्याची मागणी वाशीम जिल्हा प्रतिनिधी, (अनिल जाधव) दि,५:-मालेगाव:सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र मालेगाव अंतर्गत काम करणाऱ्या वनमजुरांनी आज थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक…

आ.भावनाताई गवळी आज मालेगाव ला जनतेच्या समस्या चे करणार निपटारा उपस्थित राहण्याचे आवाहन, प्रदीप कुटेवाशीम

आ.भावनाताई गवळी आज मालेगाव ला जनतेच्या समस्या चे करणार निपटारा!उपस्थित राहण्याचे आवाहन, प्रदीप कुटे वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव, दि,५:-सन्माननीय नेत्या आमदार भावनाताई गवळी पाटील आज 06/09/ 2026 रविवार रोजी…

महाराजस्व अभियान शिबिरातील जनतेचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी !( जाधव सामाजिक कार्यकर्ते)

महाराजस्व अभियान शिबिरातील जनतेचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी !( जाधव सामाजिक कार्यकर्ते) वाशीम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव) दि,५ :-शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन शासन आपल्या दारी या अंतर्गत…

जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर कराशेतक यांना शासकीय मदत व पीकविमा देण्याची मागणी

जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर कराशेतकºयांना शासकीय मदत व पीकविमा देण्याची मागणी वाशीम जिल्हा प्रतिनिधी : (अनिल जाधव) दि,५:- वाशीम जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यात मागील २० ते २१ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने…

पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा अभिनव उपक्रमशिक्षक दिनी तालुक्यातील शिक्षकांचा प्रातिनिधिक सत्कार

जळगाव जामोद पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा अभिनव उपक्रमशिक्षक दिनी तालुक्यातील शिक्षकांचा प्रातिनिधिक सत्कार जळगाव जामोद : प्रतिनिधी ५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या…

स्वर्गीय पत्रकार शेख अनिस भाई यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!

स्वर्गीय पत्रकार शेख अनिस भाई यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप! शिक्षक दिनाचे औचित्य साधून वरवट बकाल येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत सामाजिक उपक्रम; अखेरीस मान्यवरांकडून सामूहिक…

रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा जामोद, वडशींगी व खेडी सर्कलमधील शेतकऱ्यांची महावितरणकडे मागणी प्रतिनिधी जळगाव जामोद, दि. ४ सप्टेंबर जामोद, वडशींगी व खेडी सर्कलमधील शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा…

सेंट लपॉल्स अकॅडमी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी

सेंट लपॉल्स अकॅडमी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी स्थानिक श्रीजी कॉलनी स्थित सेंट पॉल्स अकॅडमी येथे जन्माष्टमी साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे…

मृत्यूनंतरही समाजासाठी योगदान जयराम आरू यांचा देहदानाचा आदर्श

मृत्यूनंतरही समाजासाठी योगदान जयराम आरू यांचा देहदानाचा आदर्श संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा देहदान जनजागृतीसाठी पुढाकार वाशिम, जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) दि. ५ सप्टेंबर (जिमाका): मृत्यूनंतरही आपला देह वैद्यकीय…