महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटना त्रैवार्षिक निवडणूक

महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटना त्रैवार्षिक निवडणूक

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

तालुका कृषी अधिकारी कार्यालय अकोट येथे महाराष्ट्र राज्याचा हा एक कृषी अधिकारी संघटना त्रैवार्षिक निवडणूक २०२६ कार्यक्रम पार पडला.यामध्ये अकोट तालुका अध्यक्ष म्हणुन गजानन शिंगणे तर सचिव पदी ईश्वर बैरागी यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.तसेच जिल्हा कार्यकारी सदस्य म्हणून संदीप सोनोने आणि संदीप तळोकार यांची निवड करण्यात आली आहे.निवडणुकीनंतर निवडणूक अधिकारी उद्धव धुमाळे सहाय्यक निवडणूक अधिकारी मनीष बाजड यांच्याहस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.नंतर निवडणूक पार पडली असे जाहीर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *