जन्म-मृत्यू दाखला विभागात नागरिकांशी दुर्व्यवहार होत असल्याची चर्चा

जळगाव जामोद नगर परिषदेत अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांची मनमानी? जन्म-मृत्यू दाखला विभागात नागरिकांशी दुर्व्यवहार होत असल्याची चर्चा जळगाव जामोद | प्रतिनिधी जळगाव जामोद नगर परिषदेत जन्म-मृत्यू दाखले मिळविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा…

आज मोगरा फुलला’ भक्ती भावगीतेचा कार्यक्रमलाभ घेण्याचे शिवशंकर भोयर यांचे आवाहन

आज मोगरा फुलला’ भक्ती भावगीतेचा कार्यक्रमलाभ घेण्याचे शिवशंकर भोयर यांचे आवाहन वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे मोगरा…

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला वेग गणनापत्र वितरण व संगणकी करणाला गती द्या

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला वेग; गणनापत्र वितरण व संगणकीकरणाला गती द्या जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनिहाय प्रगतीचा सविस्तर आढावा वाशिम, जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) जुलै (जिमाका) : भारत…

चंद्रपुरातील नवजात बालक विक्री प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मनसेची मागणी

चंद्रपुरातील नवजात बालक विक्री प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मनसेची मागणीभाजप महिला पदाधिकारी यांचा सहभाग असल्याने चौकशी वर संशय? चंद्रपूर प्रतिनिधी गौरव मेल दि. ४ जुलै : -चंद्रपूर येथे घडलेल्या कथित…

टिप्पर आणि कारची समोरासमोर धडक दोघा जणाचा जागीच मृत्यू

टिप्पर आणि कारची समोरासमोर धडक!# दोघा जणाचा जागीच मृत्यू , कुपटा – मानोरा रोड वरील घटना वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) मानोरा येथील विदर्भ कलेक्शनचे मालक सुफियान कादर लंघा (…

शिष्यवृत्ती परीक्षेत निधी रेवस्कार बुलढाणा जिल्ह्यात प्रथम

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई खामगाव, दि. ३ जुलै : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) २०२५-२६ ची…

अमानी येथील ४ शेळ्या ३ बोकडे व १ पाट चोरट्यांनी केल्या लंपास

अमानी येथील ४ शेळ्या ३ बोकडे व १ पाट चोरट्यांनी केल्या लंपासमालेगाव पोलीस स्टेशनला माने यांनी दिली तक्रारवा वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) दि,३ :-मालेगाव तालुक्यातील अमानी येथील शेतकरी संदीप…

ठाणेदारासह ९ पोलिसांना जन्मठेप२०११ मधील बेग्या पवार मृत्यू प्रकरण पोलीस दलात प्रचंड खळबळ

वाशिम न्यायालयाचा ऐतिहासिक निकालपोलीस कोठडीत आरोपीच्या मृत्यू प्रकरणी ठाणेदारासह ९ पोलिसांना जन्मठेप२०११ मधील बेग्या पवार मृत्यू प्रकरण; पोलीस दलात प्रचंड खळबळ वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) वाशिम जिल्हा न्यायालयाने आज,…

देवधाबा येथे शिवरायांच्या पुतळ्याबाबत समन्वयाचा आदर्शग्रामस्थांच्या भावनांचा सन्मान

देवधाबा येथे शिवरायांच्या पुतळ्याबाबत समन्वयाचा आदर्शग्रामस्थांच्या भावनांचा सन्मान राखत कायदेशीर मार्गावर शिक्कामोर्तब बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत निर्माण झालेल्या संवेदनशील परिस्थितीत प्रशासन…

अमानी येथे श्री क्षेत्र रांजदा ते पंढरपूर पायदळ दिंडी चे स्वागतगजानन तायडे यांनी केले फराळ व चहा पाण्याची व्यवस्था

अमानी येथे श्री क्षेत्र रांजदा ते पंढरपूर पायदळ दिंडी चे स्वागतगजानन तायडे यांनी केले फराळ व चहा पाण्याची व्यवस्था वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) श्री करुणेश्वर भगवान कृपा आशीर्वादीत श्री…