अकोट बस स्थानकाची दुरवस्था,चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य,प्रवाशांचे अतोनात हाल देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी येथील मुख्य बस स्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.…
Author: नागेश भटकर
hii marathi samchr news 24
