
जि.प.वरि.प्रा.सेमी इंग्रजी शाळा शिवपूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी संपन्न
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
जि.प.शाळा शिवपूर येथे अण्णा भाऊ साठे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळका यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.शिवपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सिताराम अढाऊ,गोपाल बांगर,उच्च श्रेणी मुख्याध्यापक गोपाल वानखडे,हरिभाऊ,दिपक ताराम,पो.पाटील बाजीराव मुंढे,राजेश बांगर,यांच्यासह बहुसंख्य स्त्री,पुरुष उपस्थित होते.सर्व प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पन करण्यात आले.प्रास्ताविक उच्च श्रेणी गोपाल वानखडे यांनी दोन्ही महापुरुषांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.मनिष महाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या निधनावर पोवाडा सादर केला.माजी विद्यार्थी लहूविर बागल याने आपले मनोगत व्यक्त केले.तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती तर्फे विद्यार्थ्यांना मठ,पोहा मिष्ठान्नचे वाटप करून आपला उत्साह द्विगुणित केला.कार्यक्रम यशविसाठी सौ सुनिता बिहाडे मॅडम,सौ.रजनी सोलकर मॅडम,कु.राजकन्या चौधरी मॅडम कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कैलास देशमुख सर तर आभार प्रदर्शन किशोर शेळके यांनी मानले.यावेळी सिताराम अढाऊ अध्यक्ष,गोपाल बांगर,संजय खंडारे,नारायण अढाऊ,रणजीत बांगर,नागोराव अढाऊ,वासुदेव सुरत्ने,नंदू बोंद्रे,शेख सलीम,प्रशांत शेंद्रे, संजय शेंद्रे,नागोराव भगत,श्याम पवार,अभिषेक सोलकर,युसुफ, संतोष नुपनारायण,राहुल बोंद्रे, उंबरकार,राजू अढाऊ, महादेव वाळसे,उपस्थित होते.
