तक्रारीनंतरही अवैध धंदे सुरूच? जळगाव जामोदमध्ये पत्त्यांचे क्लब, ‘विमल’ गुटखा आणि नकली दारूविरोधात संताप ५ ऑगस्ट रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनसमोर उपोषणाचा इशारा; तक्रारदार अयाज अहमद यांची कठोर कारवाईची मागणी…
Author: नागेश भटकर
hii marathi samchr news 24
