श्री संत उखर्डुनाथ महाराज सोनटक्के यांची ५४ वी पुण्यतिथी सोहळा साजरा

श्री संत उखर्डुनाथ महाराज सोनटक्के यांची ५४ वी पुण्यतिथी सोहळा साजरा बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे मलकापूर शहरातील संताजी भवन येथे आज दिनांक २५/४/२०२६ रोजी संताजी भवन मलकापूर येथे मोठ्या…

जि ओ नेटवर्कचा बोजवारा ऑनलाईन कामात अडथळे,नागरिक, व्यापारी विद्यार्थी, शेतकरीवर्ग त्रस्त

जि ओ नेटवर्कचा बोजवारा ;ऑनलाईन कामात अडथळे,नागरिक, व्यापारी विद्यार्थी, शेतकरीवर्ग त्रस्त वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) तालुक्यातील मेडशी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून जिओ (Jio) कंपनीची मोबाइल सेवा वारंवार विस्कळीत…

जनगणना प्रशिक्षणाला सुरुवात

जनगणना प्रशिक्षणाला सुरुवात वाशीम जिल्हा प्रतिनिधी,( अनिल जाधव) स्थानिक मुंदडा विद्यालयात जनगणना २०२७ तीन दिवशीय विशेष प्रशिक्षण शिबिराला सुरवात झाली आहे. जनगणना संचालनालय महाराष्ट्र व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी…

भारतीय बौद्ध महासभेची आढाव बैठक संपन्न

भारतीय बौद्ध महासभेची आढाव बैठक संपन्न वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव ) स्थानिक तक्षशिला बुद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभा मालेगाव तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विलास गुडदे व सरचिटणीस राहुल…

माजी आमदार विजयरावजी जाधव यांची मेळघाट भाजप प्रभारीपदी नियुक्ती

माजी आमदार विजयरावजी जाधव यांची मेळघाट भाजप प्रभारीपदी नियुक्ती जिल्हा प्रतिनिधी वाशिम उमेश लहाने भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक फेररचनेत मेळघाट विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी अनुभवी नेते आणि माजी आमदार…

पि एम आवास,व रमाई आवास योजनेच्या अनुदानात भेदभाव का ?सामाजिक कार्यकर्ते जाधव यांचा सवाल

पि एम आवास,व रमाई आवास योजनेच्या अनुदानात भेदभाव का ?सामाजिक कार्यकर्ते जाधव यांचा सवाल मालेगाव प्रतिनिधी (अनिल जाधव) राज्य व केंद्रशासना कडून ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब जनतेला घरकुल योजनेचा…

N C M C कार्ड लाडक्या बहिणीची ठरत आहे डोकेदुखीअपंगांनावयोवृद्धांना एस टी बससाठी मोफत कार्ड द्यावे उषा जाधव

N C M C कार्ड लाडक्या बहिणीची ठरत आहे डोकेदुखी!अपंगांना,वयोवृद्धांना एस टी बससाठी मोफत कार्ड द्यावे उषा जाधव वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) सध्या महाराष्ट्रात सर्वत्र ठिकाणी एसटी बस साठी…

चिवरा ते तामसी शेतरस्त्याची दुरवस्थाअधिकारी पदाधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी

चिवरा ते तामसी शेतरस्त्याची दुरवस्थाअधिकारी-पदाधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) मालेगाव तालुक्यातील चिवरा ते तामसी या शेत रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सदर रस्ता नादुरुस्त असल्यामुळे शेतकºयांना…

चव’स्नेहल मंत्री यांची उल्लेखनीय झेप शासन योजनेच्या बळावर महिला सक्षमीकरण

‘हळद तिखटाच्या’ उद्योगातून घडविली यशाची ‘चव’स्नेहल मंत्री यांची उल्लेखनीय झेप शासन योजनेच्या बळावर महिला सक्षमीकरण वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आत्मविश्वास, परिश्रम आणि दूरदृष्टीच्या बळावर यशाचा…

पांगरी नवघरे येथे हस्तलिखित कविता चे प्रकाशन सोहळा

पांगरी नवघरे येथे हस्तलिखित कविता चे प्रकाशन सोहळा वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव ) तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पांगरी नवघरे येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कवितांचे संपादन…