जळगाव जामोद प्रतिनिधी–जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये २८ नोव्हेंबर रोजी महान समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी…
Author: नागेश भटकर
hii marathi samchr news 24
