गोंदिया शिवशाही बस अपघात 11 जणांचा मृत्यू.

गोंदिया शिवशाही बस अपघात 11 जणांचा मृत्यू.

जिल्हा प्रतिनिधी गौरव मेले गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात झालेल्या शिवशाही बस अपघातात 11 जणांचा मृत्यू.. मृतकांमध्ये एक महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश.. तर 3 लोक गंभीर व 26 किरकोळ जखमी…Anchor : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात आज दुपारी झालेल्या शिवशाही बस अपघातात एकूण आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 3 लोक गंभीर जखमी असून 26 लोक किरकोळ जखमी आहेत.. सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.. 11 मृतकांपैकी 9 मृतांची ओळख पटली असून अन्य 2 मृतकाची ओळख अद्यापही पटलेली नाही… *मृतांची नाव* 1) स्मिता सूर्यवंशी (32) रा. मोरगाव अर्जुनी (पोलीस कर्मचारी)2) मंगला राजेश लांजेवार (60) राहणार पिपरी जिल्हा भंडारा 3) राजेश देवराम लांजेवार राहणार पिपरी जिल्हा भंडारा 4) कल्पना रविशंकर वानखेडे (65) राहणार वरोरा जिल्हा चंद्रपूर..5) रामचंद्र कनोजे (65) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा..6) अंजिरा रामचंद्र रामचंद्र कनोजे (60) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा7) आरिफ अजहर सय्यद (42) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया 8) अजहर अली सय्यद (55) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया 9) नयना विशाल मिटकरी (35) राहणार बेसा जिल्हा नागपूर 10) अनोळखी पुरुष 11) अनोळखी पुरुष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *