काळवीट या वन्यप्राणी शिकार प्रकरणात वनविभागाची गाडेगाव खुर्द येथे कारवाई

काळवीट या वन्यप्राणी शिकार प्रकरणात वनविभागाची गाडेगाव खुर्द येथे कारवाई जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई दिनांक 06/07/2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गाडेगाव खुर्द या ठिकाणी काळवीट या वन्यप्राण्यांची…

रानडुक्कर व माकडांचा धुमाकुळ उगवलेल्या सोयाबीनचे नुकसान एंकाबा अमानी सह इतर शेतकऱीवर्ग अडचणीत

रानडुक्कर व माकडांचा धुमाकुळ उगवलेल्या सोयाबीनचे नुकसान.(एंकाबा ,अमानी सह इतर शेतकऱीवर्ग अडचणीत वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव ) तालुक्यातील एकांबा येथील शेतकरी गजानन ज्ञानबा गवळी व ज्ञानबा कुंडलिक गवळी आणि…

गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) प्रशीक संस्थेमार्फत गेल्या चार वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांना ₹ 10000/- शैक्षणिक मदत करण्यात येत आहे. यावर्षी एकूण 72 विद्यार्थ्यांना ₹7,20 हजार रुपयाची…

जामोद येथे नागरिकांचे स्मार्ट मीटर विरोधात आगळे वेगळे मीटर परत घ्या आंदोलन

जामोद येथे नागरिकांचे स्मार्ट मीटर विरोधात आगळे वेगळे “मीटर परत घ्या” आंदोलन.जुने मीटर बसवून द्या अन्यथा लोक नवीन मीटर स्वतः काढून महावितरण कडे जमा करतील – समाधान दामधर जळगाव जामोद…

शेलगाव मार्गावरील धोकादायक पुलांमुळे नागरिक व विद्यार्थी हैराण

शेलगाव मार्गावरील धोकादायक पुलांमुळे नागरिक व विद्यार्थी हैराण वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) ​शिरपूर ते शेलगाव इंगोले आणि शेलगाव बगाडे यांना जोडणारे दोन्ही पूल सध्या अत्यंत धोकादायक आणि जीर्ण झाले…

एसआयआर’ प्रक्रियेला वेग अधिकारी थेट मतदारांच्या घरी

‘एसआयआर’ प्रक्रियेला वेग!; अधिकारी थेट मतदारांच्या घरी वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) निवडणूक प्रक्रियेत मतदार यादी अधिक अचूक,पारदर्शक व अद्ययावत ठेवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेला शहरात…

नगरसेवक सय्यद नफिस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

नगरसेवक सय्यद नफिस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह…समाजवादी पार्टीच्या कार्यकारिणी बरखास्तीनंतरही ‘जिल्हाध्यक्ष’ म्हणून वावर? जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र राज्यातील कार्यकारिणी फेब्रुवारी २०२६ मध्ये बरखास्त करण्यात आल्याचा दावा…

घोषित केल्या नुसार 31,000/- रु चे बक्षीस पोहचविले

प्रवीण रंदळे सरांकडून 11,111 रु. बक्षीस नेहमीच असेल जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवाई जामोद येथील ग्रामपंचायत अभ्यासिकेत अभ्यास करून नेव्ही SSR मध्ये निवड झालेल्या रोहन गणेश वानेरे या विद्यार्थ्याला…

जन्म-मृत्यू दाखला विभागात नागरिकांशी दुर्व्यवहार होत असल्याची चर्चा

जळगाव जामोद नगर परिषदेत अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांची मनमानी? जन्म-मृत्यू दाखला विभागात नागरिकांशी दुर्व्यवहार होत असल्याची चर्चा जळगाव जामोद | प्रतिनिधी जळगाव जामोद नगर परिषदेत जन्म-मृत्यू दाखले मिळविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा…

आज मोगरा फुलला’ भक्ती भावगीतेचा कार्यक्रमलाभ घेण्याचे शिवशंकर भोयर यांचे आवाहन

आज मोगरा फुलला’ भक्ती भावगीतेचा कार्यक्रमलाभ घेण्याचे शिवशंकर भोयर यांचे आवाहन वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे मोगरा…