बोर्डी,रामापूर,सुकळी,शिवारात कापूस खरेदीचे शुभमुहूर्त कापसाला ८१०० रुपये प्रति क्विंटल भाव देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी,रामापूर,सुकळी,परिसर हा बागायती परिसर म्हणून ओळखल्या जातो.या परिसरात बोअरवेलची व्यवस्था…
