ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून स्थानिक पत्रकारांची नियुक्ती करा

ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून स्थानिक पत्रकारांची नियुक्ती करा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अकोट तहसीलदार यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने अकोट तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.स्थानिक पातळीवर सामाजिक प्रश्न, ग्रामविकास,जनहिताच्या समस्या तसेच प्रशासनातील पारदर्शकता याबाबत सातत्याने ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर अथवा ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याची आवश्यकता निर्माण शाख्यान,काम करणाऱ्या पात्र व अनभवी स्थानिक पत्रकारांचा प्रशासक म्हणून निवड/नियक्ती करताना विचार करण्यात यावा.अशी मागणी करण्यात आली आहे.ग्रामीण भागातील पत्रकार हा गावातीत नागरिकांच्या समस्या, विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता पोहोचविण्याचे काम पत्रकार सातत्याने करीत असतो. त्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज अधिक पारदर्शक तोकाभिमुख व शिक्षण,आरोग्य तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रत्यक्ष माहिती ठेवत असतो जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत जनहिताच्या दृष्टीने प्रभावीपणे चालविण्यासाठी शासनाच्या विद्यमान नियम व कायदेशीर तरतुदींच्या अधीन राहून पात्र स्थानिक पत्रकारांना प्रशासक म्हणून संधी देण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.तसेच यासाठी आवश्यक पात्रता,अनुभव व इतर निकष निश्चित करून त्यानुसार स्थानिक पत्रकारांचा विचार करण्यात यावा, ही अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची प्रमुख मागणी आहे.सदर निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.या बाबतचे निवेदन अकोट तहसीलदार यांना देण्यात आले आहे.निवेदन देतेवेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ अकोट पश्चिम विदर्भ अध्यक्ष पुरुषोत्तम इंगोले,महिला आघाडी कु.प्रियंका केदार,जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद शरीफ,अकोट तालुका अध्यक्ष देवानंद खिरकर,आडगाव शहर दीपक रेळे,पुरुषोत्तम निमकडें,अकोट तालुका सचिव गुलाम तोहेर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *