आठवडी बाजार परिसराची साफसफाई व वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबत रायपुर ठाणेदार निलेश सोळंके यांचे निर्देश जावेद शहा सहसंपादक रायपूर :पोलीस स्टेशन रायपूरचे ठाणेदार निलेश सोळंके यांच्या निर्देशानुसार रायपूर येथील आठवडी बाजाराच्या…
चिखलीत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या सहसंपादक जावेद शहा बैलजोडी परिसरात खळबळचिखली : बैलजोडी परिसरात आज दुपारी 40 वर्षीय महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. मीना राजू महाजन असे…
उपजिल्हा रुग्णालयातील यशस्वी डायलिसिस सेंटर सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या डायलिसिस सेंटरमुळे तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून या यशस्वी…
पोलीस व पत्रकारांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना इरफान शेख व मंगेश राजनकार ठरले मॅन ऑफ द मॅच जळगाव जामोद आज दिनांक ७ जानेवारी रोजी शहरातील मोदी ग्राउंड मध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री…
कचरा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा जुना रस्ता बंद; तातडीने हस्तक्षेपाची मागणी जळगाव जामोद (जि. बुलढाणा) जळगाव जामोद नगर परिषदेकडून सार्वजनिक शेतरस्त्यावर उभारण्यात आलेल्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून वापरात असलेला जुना…
जनता विद्यालयात ‘उडान’ स्नेहसंमेलनाचा विविध उपक्रमांन पिंपळगाव सराई प्रतिनिधी- गणेश मोरे स्थानिक जनता विद्यालय, पिंपळगावसराई येथे दि. १ जानेवारीपासून सुरू असलेल्या‘उडान’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोपीयकार्यक्रम आज विविध धार्मिक, शैक्षणिक,सांस्कृतिक व…
श्रद्धा, संस्कार आणि सहकार्याचा त्रिवेणी संगम जनता विद्यालयातील ‘उडान’ स्नेहसंमेलनाचा दिमाखदार समारोपजनता विद्यालयात ‘उडान’ स्नेहसंमेलनाचा समारोप विविध उपक्रमांनी उत्साहात सहसंपादक जावेद शहा पिंपळगाव सराई | दि. ४ जानेवारी २०२६ स्थानिक…
भालेगाव शिवारात चोरीस गेलेली वीज तार पुन्हा बसवलीतार चोरीमुळे पिकांचे मोठे नुकसान; दोषींवर कठोर कारवाईची मागणी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे मलकापूर तालुक्यातील भालेगाव शिवारात अज्ञात व्यक्तींनी वीज तार चोरी…