किन्हीराजा येथे चौकात घाण पाणी व दुर्घंधीचे साम्राज्य वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) तालुक्यातील किन्हिराजा गावातील मुख्य. चौकातून बाजाराकडे देवी मंदिराकडे शाळा काॅलेजकडे व दवाखान्यात पोष्ट आपीस ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या…
Author: नागेश भटकर
hii marathi samchr news 24
