तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांची कारवाई….गौन खनिजाचे तीन टिप्पर लावले तहसील ला..महसूल विभागाची भूमिका संशयास्पद… जळगाव जामोद प्रतिनिधी- उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील नवीन माहुली गावठाणा जवळ गौण खनिज…
Author: नागेश भटकर
hii marathi samchr news 24
