अमानी येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा

अमानी येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

मालेगाव तालुक्यातील अमानी येथे ९ आगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून, यावेळीअमानी येथील आदिवासी समाजातील सर्व युवक मंडळी ने पुढाकार घेऊन संत मुंगसाजी महाराज संस्थान जवळ असलेल्या बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे पूजन करून. हार घालून आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला, डिजेवाजुन फटाके फोडुन आनंद उत्चव केला, येथे समाज बांधवांच्या वतीने दर वर्षी बिरसामुंडा जयंती ,पुन्यतिती, आदिवासी दिनसह इतर सामाजिक उत्चव साजरा करतात, या वेळी समाजाचे जेष्ठ नेते आनंदराव पवार, किसन करवते, ताराचंद वाघमारे, तसेच माजी उपसरपंच अनिल जाधव, गणपत लठाड गणेश भुरकाडे गजानन झळके, नागोराव झाटे, सुनील खुळे, संतोष झाटे, विनोद ठाकरे,अशोक झळके,वैभव ठाकरे, शंकर गीते, संतोष झळके, गोपाल भुरकाडे,राजु झळके,सुपिनाथ,डाखोरे, संजय खुळे,सागर झळके, आणि सचिन खंडारे, सरकटे, पठाडे,यांच्या सह सर्वच आदिवासी समाजातील युवक मंडळी ने या कार्यक्रमाला उपस्थित राहून आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *