राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची बुलढाणा जिल्हा विस्तारित कार्यकारणी घोषित

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची बुलढाणा जिल्हा विस्तारित कार्यकारणी घोषित..

जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद्र गवई

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष मा.शशिकांत शिंदे साहेब यांच्या मान्यतेने व विदर्भ प्रभारी माजी मंत्री, मा .डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या सूचनेवरून खालील प्रमाणे विस्तारित जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात येत आहे.जिल्हाध्यक्ष:- नरेश शेळके(दक्षिण)/प्रसेनजीत पाटील(उत्तर)जिल्हा उपाध्यक्ष :- सदानंद तेजनकर लोणार, भगवानराव शेळके बुलढाणा, एड. पी.एम. जाधव बुलढाणा, विनायकराव पडघान चिखली, आत्माराम कायंदे सिं.राजा, गंगाधर जाधव दे.राजा, रियाज खान पठाण दे. राजा, मधुकर गव्हाड सिं.राजा, राजेश इंगळे दे. राजा, हभप शंकर महाराज (राजपूत) बुलढाणा, रामभाऊ शिवशंकर खेडेकर चिखली,राजेश गवई बुलढाणा, एड. पवन मेहंगे मोताळा, किशोर मापारी लोणार, अभय चव्हाण लोणार, गजानन वायाळ चिखली, राजूभाऊ जावळे चिखली, शिवाजीराजे देशमुख सिं.राजा, माधवराव शेळके बुलढाणा, एड. राजेंद्र चोपडे मोताळा, विलास प्रभाकर बचाटे मेहकर, सुभाष रामभाऊ कोकाटे जळगाव जामोद, नारायण सिताराम ढगे संग्रामपूर, देवलाल श्रीराम पाटील शेगाव, गणेश संभाजी माने खामगाव, विश्वनाथ संपत डीवरे नांदुरा, श्रीकृष्ण पुरुषोत्तम सांबरे मलकापूर,जिल्हा सरचिटणीस :- शंतनू अशोक पाटील चिखली, नसीम बेग मुनीर बेग बुलढाणा, विनायक राठोड सिं.राजा, हाजी आलम कोटकर दे. राजा, भगवानराव काळे चिखली, राजू शिरसाट दे.राजा, डॉ. विकास मिसाळ चिखली, डॉ प्रकाश शिंगणे चिखली, दीपकराव म्हस्के चिखली, सदाशिव घाटे मोताळा, संतोष श्रीराम पाटील बुलढाणा, ज्ञानेश्वर वायाळ बुलढाणा, अशोकराव लंबे मेहकर, एड,मोहसीन खान मतीन खान जळगाव जामोद, तुकाराम जगदेव घाटे संग्रामपूर, सुधाकर डिगंबर ढोले शेगाव , गजानन किसन डांबरे नांदुरा, संजय चंद्रकांत जाधव मलकापूर, एड. अशोकराव हटकर खामगाव, रामदास शेठ भोंडे बुलढाणा जिल्हा सचिव :- परमेश्वर किंगर सिं.राजा, अरुण मोगल सि.राजा, गजानन पवार दे. राजा, उमेश तळेकर सिं.राजा, विठ्ठलराव इलग सिं.राजा, प्रभाकर काळवाघे बुलढाणा, सुनील खेडेकर चिखली, अरुण ठोकरे मेहकर, युनूस खान सि.राजा, डॉ. दिगंबर सिताराम मावळ मेहकर , सुरेश भुतेकर चिखली, रमेश खरात सि.राजा, देवानंद कुलसुंदर चिखली ,संजय जवरे पाटील मोताळा, बाळासाहेब उदयकार मोताळा ,संजय लक्ष्मण ढगे जळगाव जामोद, पुंडलिक शंकर भोईटे संग्रामपूर, बशीर खान नसीर खान नांदुरा, गजानन शामराव आढाव मलकापूर, सुनिताताई सावळे, बुलढाणा.जिल्हा कोषाध्यक्ष:- एड. अ रफिक मज्जित नांदुरा. जिल्हा कार्यकारणी सदस्य:-समाधान पोफळे लोणार, राजू किसन सरकटे लोणार, संतोष गोपाला जवरे जळगाव जामोद, श्रीकांत वासुदेव झाल्टे संग्रामपूर, नंदकिशोर तांबडे खामगाव, अनंता महादेव लांडे नांदुरा, लक्ष्मण रामदास कोलते मलकापूर, शेख जब्बार शेगाव.जिल्हा प्रवक्ता:- अजीम नवाज राही सिं. राजा, अमोल भट सिं. राजा.जिल्हा संघटक:- संभाजी टाले खामगाव, संजय गायकवाड मेहकर.विधानसभा क्षेत्रअध्यक्ष :- बुलढाणा – डॉ.शरद काळे ,चिखली- डॉ. ज्योतीताई राम खेडेकर, सिं.राजा – ह.भ.प.जगन्नाथ सहाने , मेहकर – पुरुषोत्तम पडघान ,जळगाव जामोद-विश्वासराव हरिभाऊ भालेराव, खामगाव- धोंडीबाजी खंडारे, मलकापूर- सुरेश जगदेव शिंगोटे . तालुका अध्यक्ष:- बुलढाणा-तालुका अध्यक्ष-सुनील पांडुरंग सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष- गणेशराव कोरके, चिखली -तालुका अध्यक्ष-बाळासाहेब पवार , दे. राजा – तालुका अध्यक्ष- मन्नान पठाण, सिं.राजा तालुका अध्यक्ष- सतीश काळे,मेहकर तालुका अध्यक्ष भागवत लहाने, तालुका कार्याध्यक्ष- शंकर गिरी , लोणार – तालुका अध्यक्ष- निलेश चव्हाण, जळगाव जामोद – तालुकाध्यक्ष- प्रमोद शहादेव सपकाळ, तालुका कार्याध्यक्ष- महादेव श्रीराम भालतडक, मोताळा तालुका अध्यक्ष- सुनील कोल्हे, संग्रामपूर-तालुका अध्यक्ष- संजय प्रल्हाद मारोडे ,तालुका कार्याध्यक्ष-सतीश वसंतराव वानखेडे ,शेगाव तालुका अध्यक्ष- संजय ज्ञा.पहुरकर, तालुका कार्याध्यक्ष- विजय वामन कराळे, खामगाव तालुका अध्यक्ष- संजय पुरुषोत्तम बगाडे, नांदुरा तालुका अध्यक्ष संजय दयाराम चोपडे ,तालुका कार्याध्यक्ष- विनायकराव गोविंदराव मुरहे , मलकापूर तालुका अध्यक्ष उमाकांत मधुकर चौधरी. शहर अध्यक्ष :- बुलढाणा शहराध्यक्ष अनिल वर्मा,शहर कार्याध्यक्ष विनोद गवई,चिखली शहर अध्यक्ष रवींद्र तोडकर ,दे.राजा शहर अध्यक्ष विष्णू रामाणे , शहर अध्यक्ष सिं. राजा सिताराम चौधरी, शहर अध्यक्ष लोणार अनिल गायकवाड, मेहकर एड. विजय मोरे, शहर अध्यक्ष मोताळा शेख शाहरुख शेख वजीर,जळगाव जामोद-शहर अध्यक्ष इरफान खान हमीद खान , शहर कार्याध्यक्ष- सिद्धार्थ गजानन हेलोडे , शहर अध्यक्ष संग्रामपूर शेख इस्राइल शेख मुख्तार , शहर अध्यक्ष शेगाव एड. शैलेश पोटोकार , शहर अध्यक्ष खामगाव डॉ. संतोष चंद्रभान तायडे,शहर अध्यक्ष नांदुरा नितीन पुंडलिक मानकर, शहर अध्यक्ष मलकापूर- चेतन नरेंद्र जगताप.कायम निमंत्रित सदस्य:- मा. डॉ. राजेंद्रजी शिंदे साहेब विदर्भ प्रभारी तथा माजी मंत्री, मा. सौ रेखाताई खेडेकर माजी आमदार चिखली, मा. नानाभाऊ कोकरे माजी आमदार खामगाव, मा. साहेबरावजी सरदार माजी जिल्हाध्यक्ष, मा. संगीतराव भोंगळ प्रदेश उपाध्यक्ष, मा. भास्करराव काळे प्रदेश उपाध्यक्ष, मा. संतोषभाऊ रायपुरे प्रदेश सरचिटणीस, मा. बी.टी. जाधव प्रदेश सरचिटणीस, मा.आफताब खान प्रदेश सचिव, मा. तात्या कृपा प्रदेश सदस्य, मा. सौ नंदाताई पाऊलझगडे महिला प्रदेश सरचिटणीस, मा. वा.सा. पाटील ज्येष्ठ नेते, मा. माधवराव जगन्नाथ पाटील ज्येष्ठ नेते…आपले स्नेही नरेश शेळके / प्रसेनजीत पाटीलजिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, बुलढाणादिनांक:- 20-7-2026बुलढाणा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *