तहसील कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन

तहसील कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

ता.१७दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनास व पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुंक यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी शुक्रवार, ता.१७ रोजी दुपारी तहसील कार्यालयासमोर, सर्व समाजातील लोकांनी एक दिवसीय शांततापूर्ण धरणे आंदोलन केले आहे. आंदोलनामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, सोनम वांगचुंक यांच्या उपोषणाची दखल घ्यावी तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचा सन्मान करावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. आंदोलनात विद्यार्थी, विद्यार्थीनी, वकील, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळ, युवक, शेतकरी तसेच सर्व संविधान प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या आंदोलनासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, शिक्षक, पत्रकार व नागरिकांनी पाठिंबा दिला असून त्यामध्ये प्रा. रामकृष्ण अवचार, सुखदेव अवचार, दीपक अवचार, दीपक गवांदे, रामदास गवांदे, जे. एस. शिंदे, रमेश अवचार,पी.एस.खिराडे, रंजन घुगे, गोवर्धन चोथमल, देवा इंगळे, बबन बनसोड, नामदेव गव्हांदे, दाजीबा अवचार, सुभाष गव्हांदे, दत्ता अवचार, नारायण गव्हांदे, गजानन गव्हांदे, आनंदा बोरचाटे , राजेश बोरचाटे, तुकाराम पाटील, पांगरी नवघरे, विजय सोनुने, शिवराम पडघाण, मधुकर तायडे, राजेंद्र कांबळे, पंढरी कंकाळ, डी. के. घुगे, सुमेध घुगे, शामराव घुगे, अशोक कांबळे, मनोज कांबळे, बाळासाहेब ढाले, भास्कर गुडदे, संजय इंगळे, आरक्षण तायडे, कैलास तायडे, बळीराम खिल्लारे, प्रा. गोवर्धन, वैद्य रमेश तायडे, रामेश्वर घुगे संदीप वानखेडे, राहुल तायडे, बंडू पोफळे, अनिल इंगळे, सुखदेव इंगळे, धर्ममित्र पंडित, गजानन इंगळे, सोपान गव्हांदे, सुरेश मिश्री, भारत मिश्री, डॉ. डी. एस. इंगळे, अशोक कांबळे , श्रीराम सरकटे, छगन सरकटे, पी. पी. सरकटे, मधुकर ताजने, भागवत गवई, नारायण सरकटे, उत्तम खंडारे, गौतम कांबळे, विद्यार्थी सरकटे, ज्ञानबा वानखेडे, नागो गायकवाड, केशव गायकवाड, बाळू वानखेडे, युवराज पट्टेबहादूर, किशोर मोरे, गजानन रोकडे, वसंत सावळे, प्रदीप भालेराव, मुमताजभाई, गजानन आवचार, ॲड. अशोक नवघरे तसेच महिला मंडळातील कौसल्याबाई गव्हांदे, कांचन आवचार, बेबी आवचार, सविता इंगळे, आशाबाई पडघाण, लक्ष्मी पडघाण, मीनाताई अंभोरे आणि सुजाबाई अंभोरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *