सातजन्माचा सोबती साठी सप्तफेर्‍या वडाला वटसावीञी पुजन ऊत्साहात सपन्न

सातजन्माचा सोबती साठी सप्तफेर्‍या वडाला वटसावीञी पुजन ऊत्साहात सपन्न

हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर

हिवरखेड येथेच नव्हे तर पुर्ण भारतात वटसावीञी पौर्णीमा म्हनजे राजा सत्यवान आनी त्याची पत्नीने त्याच्या दिर्घाआयूष्य व जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महादेवाचे मंदीरात व श्रद्देनूसार वटपुजन करताना आज सगळी कडे मंदीर व वडाचे झाडाजवळ पुजे साठी धान्य व फळ म्हनून आंबे आनी झाडाला शूभ्र धाग्याच्या हातीधरुन श्रद्देने सात फेर्‍या मारतानी सौभाग्यवती दिसत होत्या तर अशा या सनातन रूढी असलेल्या पौरानिक कथेला हिदू समाजात पतीचे सेवा करनार्‍या स्ञीयाना सनातन रूढीचा हा वारसा म्हनजे वडाचे झाडाचे महत्व दिर्घकाल टीकनारे व मानवाला आक्सीजन व जमीनीची धूप टिकवून आक्सीजन देनारे वृक्ष म्हनजे वडाचे झाड होय त्याची शितलता जगतातील मानवजाती सह सर्व प्राणीमाञाला तीन्हीऋतुत आरोग्यासाठी लाभदायक ठरते तसेच ऋषीमूनी चे तप,योगसाधनेसाठी असे हे वडाच्या झाडाला पुरातन कथेत खूप महत्व आहे अशा या दिर्घाआयूष्य देनार्‍या वटवृक्षाची पुजेला महत्व देनारी व आपले पतिचे प्रान वाचविनारी कथा आजच्या दिवशी वडाला फेर्‍या मारुन सौभाग्यवती स्ञिया कथा श्रवन करतात व गोड धोड मिष्ठान्न म्हनून पौर्णीमा ऊपवासाला वडाचे झाडाजवळ नैवेद्द ठेवून ऊपवासाचे पारणे फेडतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *