विजेच्या तारेने ट्रॅक्टर ड्रायव्हरचा जागीच मृत्यू

विजेच्या तारेने ट्रॅक्टर ड्रायव्हरचा जागीच मृत्यू

वाशिम जिल्हा प्रतिनिधी( अनिल जाधव)

मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील ट्रॅक्टर ड्रायव्हर गजानन बोरकर यांचा सिमेंट रस्त्यावर पाणी टाकण्यासाठी शेतातून पाणी आणत असताना ट्रॅक्टर चालवत असताना रस्त्याच्या वर असलेली विजेच्या तारेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना २० फेब्रुवारीला घडली असून , तालुक्यातील वाकळवाडी येथील सिमेंट रस्त्याचे काम चालू आहे, ट्रॅक्टर द्वारे पाणी देण्याची काम करत असताना ट्रॅक्टरच्या वर इलेक्ट्रिक तार असल्याने व त्यामध्ये विद्युत प्रवाह चालू असल्यामुळे ट्रॅक्टरचे ड्रायव्हर गजानन बोरकर पांगरी नवघरे वय ५० यांचे जागीच मृत्यू झाले आहे, अकोला नांदेड रोडवरील वाकळवाडी बायपास खाली रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या शेता मध्ये विद्युत वितरण कंपनीचे हाय व्होल्टेज तारा या लोंबकळत असून याचा स्पर्श लागल्याने बोरकर चा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शनाचे म्हणणे आहे असून वितरण कंपनीकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *