मोताळा येथे कृषि मेळावा व कृषि प्रदर्शनाचे भव्य आयोजन

मोताळा येथे कृषि मेळावा व कृषि प्रदर्शनाचे भव्य आयोजन

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी राहुल चोपडे

मोताळा येथे फॉर्चून इंडस्ट्रिज व जूनारे प्रतिष्ठान यांच्या सयुक्त विद्यमाने कृषि प्रदर्शन व कृषि मेळाव्याचे आयोजन केले होते . या मध्ये सूक्ष्म सिंचन,तुषार सिंचन ,शेती औजारे ,सोलर , सिड्स ,ट्रक्टर ,ई- बाईक आशा विविध कंपन्याचे स्टॉल ठेवण्यात आले होते , यावेळी पिक व्यवस्थापन , सुष्म सिंचन , तुषार सिंचन , शासकीय कृषि योजना आशा विविध विषयावर शेतकर्याना मार्ग दर्शन करण्यात आले .या मेळाव्यात जिल्हातील सर्व कृषीआधिकारी ,श्री ,मा आमदार संजय गायकवाड़ यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड ( शिवसेना कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य व गटनते नगरपरिषद बुलाढाना) ,श्री मा,ओंकार जी सावंत डायरेक्टर फॉर्चून इंडस्ट्रीज पुणे, श्री मापारी सर प्रभात सिड्स रिजनल मैनेजर हैदराबाद ,श्री अविनाश कुंरुदकर , रिजनल् मैनेजर फॉर्चून इंडस्ट्रिज पुणे , श्रीकृष्ण जूनारे संचालक जूनारे प्रतिष्ठान ई.मान्यवर उपस्थित होते .तर कार्यक्रमाचे आयोजक श्री योगेश नवले , मानवाधिकार संघटक महा. राज्य् आरक्षण समिति सदस्य महा.राज्य् पत्रकार व जिल्हाप्रमुख – शिवसेना वै.मद्त कक्ष यानी कार्यक्रमाचे संचालन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *