दि. 13 में सेन्टेन्स स्कूल खामगाव शाळेचा माध्यमिक परिक्षा 2025 चा घवघवीत निकाल लागला असून 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत माध्यमिक परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला. यात नेम सेन्टेन्स स्कूल खामगाव 100% निकाल लागला आहे.
शाळेचे विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ट झाले होते. सर्वंच विद्यार्थी चांगल्या टक्केवारीने उत्तीर्ण झाले आहे. तसेच टक्केवारीत विद्यार्थ्यांनी भरारी घेतली आहे. लागलेल्या निकालात 90.60% गुण मिळवत चांगल्या क्रमांक मुलीमध्ये फर्स्ट क्लास तनुश्री तायडे आहे यांनी मिळवला तर 90.60 % गुण मिळवत द्वितीय क्रमांक समर्थ मदन देशमाने याने मिळवला तर 92.40 % गुण मिळवत पटकावला. तसेच शाळेचे 90% च्या वरती विद्यार्थी असुन 85 ते 90% दरम्यान विद्यार्थी आहेत व 80 ते 85 दरम्यान विद्यार्थी आहेत तर उर्वरित विद्यार्थी 70% च्या वरती आहे. या मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचे तनुश्री सतीश तायडे SSC मध्ये गगवी यश मिळवल्याबद्दल तायडे परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत स्कूल नेम सेन्टेन्स स्कूल खामगाव आई-बाबा व नातलग यांनी अभिनंदन केले आहे. निकालाबाबत वडील सतीश तायडे म्हणाले की, सातत्याने विवीध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेत होत असलेले कलात्मक अध्यापन व उच्चशिक्षित शिक्षक वर्ग, त्याचबरोबर शाळेची शिस्त, प्रशासन, तसेच उपलब्ध सुविधा, डिजिटल माध्यमातून होणारे प्रशिक्षण व शिक्षण तसेच शाळेत होणारे अतिरिक्त नियमित शिकवणी वर्ग या सर्वांमुळे यावर्षी निकालाची टक्केवारी सुधारली आहे. त्याचबरोबर इथून पुढे आपण चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांनी केवळ टक्केवारी कडे न बघता गुणवत्तेच्या दृष्टीने प्रयत्न करावा. निश्चितच पुढील भविष्य आपले आहे. आज लागलेल्या निकालावरून निश्चितच गुणवत्ते बाबतीत आपण पुढारलो आहोत. उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. आनंदाची बाब आहे. खेळाबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता ही वाढत आहे ही निश्चित आनंदाची बाब आहे. या लागलेल्या निकालामध्ये खेळामध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्यासाठी मदत झाली. भविष्यातही त्यांना करिअरसाठी याचा उपयोग होईल. या पुढील शैक्षणिक भविष्यासाठी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा! असे म्हणाले. या निकालासाठी प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या अभिनंदन केले आहे.