
श्रीमती उमाताई बोचरे यांची राष्ट्रीय स्वातंत्र्य पत्रकार संघा मध्ये प्रदेश संघटन मंत्री पदावर यांची राष्ट्रीय प्रभारी चंद्रशेखर जयसवार यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली
अमीन शेख सहसंपादक
29 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अब्दुल रहीम साहेब यांच्या आदेशाने देशाचा चौथा स्तंभ मानले जाणारे पत्रकारिता मध्ये तत्काळ 24 तास आपल्या हातात कलम घेऊन गरीब व महिलांसाठी तत्पर रात्रंदिवस काम करणारी उमाताई बोचरे जनतेला न्याय मिळवून देणारी व शासन प्रशासन ची समस्या योजना अंतर्गत लाभ मिळवून देणारी नारीशक्ती उमा बोचरे यांना राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली चे राष्ट्रीय प्रभारी चंद्रशेखर जयसवार यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री पदावर उमाताई बोचरे यांची नियुक्ती करण्यात आली
