मलकापूर शहरातील मधुमालती नगर येथे सानिया ऑटो गॅरेज मध्ये आगीचा तांडव१२ चार चाकी वाहने जळून खाक

मलकापूर शहरातील मधुमालती नगर येथे सानिया ऑटो गॅरेज मध्ये आगीचा तांडव१२ चार चाकी वाहने जळून खाक

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील बुलढाणा रोडवरील सानिया ओटो पार्टस, मेरेज ला आज दि. २० जानेवारी रोजी पहाटे भीषण आग लागून यामध्ये दुरुस्तीसाठी आलेली जवळपास १२ यारचाकी वाहने जळून खाक झाली असून दुकानांमधील मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याबाबत अधिक माहिती मलकापूर शहरातील बुलढाणा रोडवरील सानिवा गरज अँड स्पेअर पार्ट या दुकानाला भीषण आग लागली ही आग एवढी भीषण होती की या आगीत दुरुस्तीसाठी आलेली चार चाकी वाहने जळून खाकझाली आहे, गॅरेजमधी असलेले लाखोंचे स्पेअर पार्टसही या आगीत भस्मसात झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ अग्रिशमन दलालाकळवले, चालक वासुदेव भोपळे व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग इतकी भयंकर होती की ती विझवण्यासाठी तीन तास शर्तीचे प्रथन करावे लागले. अथक प्रयवांनंतर आगीवर नियंत्रणा मिळवण्यात यश आले, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गॅरेजमधील वाहनांसह स्पेअर पार्टस जळाल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज पहाटेलागलेल्या आगीत सानिया गरेসলা लागूनच असलेली अक्षय शटर रोलिंग या दुकानाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या दुकानांमधील अनेक मसनरी अजून खाक झाल्या असून यांची एक चार चाकी मालवाहू गाड़ी देखील जळून खात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *