महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाचा खाकी रंगाचा गणवेश…

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाचा खाकी रंगाचा गणवेश… आमदार मा. रवी राणा यांच्या प्रयत्नाणे आले संघटनेला यश…

प्रतिनिधी जळगाव जामोद

15 आस्थापना अमरावती नागपुर जिल्ल्यांमध्ये विविध चंद्रपुर, मुंबई, पुणे, कोल्हापुर संपूर्ण सरकारमहानगर पात्रीका, महावितरण, महापारेषण, जिल्हा रुग्णालय, बैंक, जलसंपदा अशा सुरक्षा रक्षक काही सुरक्षतेचा भाग सांभाळणाऱ्या जिल्हा मंडळाने खाकीची लढाई अखेर जिंकली आहे. गणवेश वापर त्याची मंडळाच्या सुरक्षा पक्ष रक्षकांना आता खाकी गणवेश परवानगी शासनाने देण्यात आली आहे. हे सुरक्षा रक्षक निळ्या रंगाचा गणवेशा वापरत होते युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व नेते मान रविभाऊ राणा यांच्या सहकायनि संघटनेची ही मागणी मान्य झाली. स्वाभिमान सुरक्षा रक्षक कामगार न्याय संघटनेने ही मागणी केली होती या साठी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. अमितआऊ देशे व विदर्भ सचिव भरत‌भाऊ जयसिंगपुर आणि नागपुर जिल्हा अध्यक्ष तथा पश्चिम, दक्षिण विधान सभा महामंत्री राम अहीरवार व सदस्यांनी या सान केंद्रीय मंत्ती मा. ना. श्री नितीनजी गडवी व मा. आ. रविभाऊ राणा यांचीभेट घेतली होती. या संदर्भातू मा. आ. इविभाऊ राणा यांनी तातडीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंती व गृहमंत्ती भा. ना. देवेद्रजी फड़बीलसहिद यांना फोनवरून चर्चा आणि पत्रव्यवहार सुध्दा केला होता. या पार्श्वभूमिवर कामगार मंत्री मा.ना.श्री. डॉ सुरेश खाडे साहेब यांगी मित्र संघटनेचे प्रतिनिधी अश्विनीताई सोनवने, प्रथमेश अल्लाडू, संजय पाटिल, मारुती झाडे, अभिलाश हावरे नामदेव भाई आदित सोबत झालेल्या बैठकीत खाकी गणवेशाची मंजुरी दिली आहे.गेले नऊ वर्षे हे उडक मांगव्यासाठी सुरक्षा रक्षक गणवेशाचा रंग बदलव्यासाठी लढादेत होते. राज्यातील a महापालीका, नगरपरिषद, महावितरण पारेषण जिल्हा रुग्णालय यांच्यासह इतर विविध आस्थापना सरकारी रुग्णालय शाळा विविध महाविदयालय आदीना सुरक्षा रक्षक मंडळाकडून सुरक्षा पुरविली जाते राज्यातील 15 जिल्हामध्ये या मंडळाचे सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य बजावत आहे. मात्र गणवेश निळ्या रंगाचा त्यांचा म्हणावी तशी छाप पडत असल्याने लोकांवर नाही. मंडळाच्या मांगुन आलेल्या अनेक सुरक्षा रक्षक एजन्सीचा गणवेशाचा रंग प्यारा मिलीटरी होता. त्यामुळे सुरक्ष वक्षकांचा गणवेशाचा मुळ रंग बदलुण तो खाकी करावा अशी मागणी राज्यभरातील सुरक्षा रक्षका कइन नऊ वर्षा पासुन केली जात होती. ही मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. साठी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष व विदर्भ व सर्व जिल्हा अध्यक्ष पदाधिकाज्यांनी आमदार रवीभाऊ राणा यांचे आभार मानलेच परंतु मागणीच्या पुर्ततेसान सक्रिय पाठींबा देणाच्या आणि वेळोवेळी मा. मा प्श्री गृहमंत्री देवेद्रजी फढणवीस साहेब यांच्या मुळे आमचे नागपुर जिल्हा अध्यक्ष तथा दक्षिण पश्चिम विधानसभा महामंत्री राम अहीरवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करीत होते व त्यांना यश प्राप्त झाले त्यामुळे संघटनेचे विदर्भ अध्यक्ष विदर्भ उपाध्यक्ष मा.श्री. अनिलभाऊ डोवेराव १ बुलढाणा जिल्हातील संघटनेचे पदाधिकारी यांनी त्यांचे साभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *