मलकापूरात शहरांमध्ये अधण्यात वाहणा ने दिल्या जात आहे कार चे ट्रेनिंग – RTO चे दुर्लक्ष

मलकापूरात शहरामध्ये अधण्यात वाहणा ने दिल्या जात आहे कार चे ट्रेनिंग – RTO चे दुर्लक्ष
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे मलकापूर मध्ये शासन मान्यता प्राप्त ४ ड्रायव्हिंग स्कूल आहेत मात्र गेल्या काही दिवसापासून एका i 10 कार वर MRS असे लिहून कार चे बिनधास्त प्रशिक्षण दिल्या जात असल्याचे आढळून आले आहे सदर कार वर कोणत्याही ड्रायव्हिंग स्कूल चे नाव तसेच इतर वाहन धारकांना समजण्यासाठी सावधानतेचा इशारा देणारे फलक लावलेले नाही ,दरम्यान रहदारीच्या मुख्य रस्त्यावर विना मान्यता असलेल्या कारने ट्रेनिंग दिल्या जात असताना या वर RTO कडून कार्यवाही का केल्या जात नाही या वाहन कडून जर कोणता अपघात झाला तर याला RTO जबाबदार राहतील का अशी चर्चा सध्या होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *