महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने श्री.छत्रपती शिवाजी महाराजांची(तिथीनुसार)जयंती मोठ्या जल्लोषात संपन्न. प्रतिनिधी अकोला दिं.१७ मार्च २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात छ.शिवाजीनगर येथील भाजीबाजारात महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाअध्यक्ष सौ.प्रशंसा मनोज अंबेरे…
