विहिरीत एकाच कुटुंबातील पाच व्यक्तीचे मृतदेह आढळून आल्याने जिल्हा भर खळबळ

पोटच्या लेकरांना विहिरीत टाकून बापाने केली आत्महत्या.जळगाव जामोद तालुक्यातील हृदयद्रावक घटना जळगाव जामोद प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भालांजन गावाशेजारी असलेल्या विहिरीत एकाच कुटुंबातील पाच…

देवधाबा येथील झुकलेले खांब सुरळीत करून विद्युत पुरवठा सुरू करा शिवसेना उबाठा चे वीज वितरण कंपनीला निवेदन

देवधाबा येथील झुकलेले खांब सुरळीत करून विद्युत पुरवठा सुरू करा शिवसेना (उबाठा) चे वीज वितरण कंपनीला निवेदन; आंदोलनाचा इशारा बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे देवधाबा येथील स्मशान भुमीजळील विनोद पाचपोळ…

पांगरी नवघरे सर्कल मध्ये घर गणना मोहिमेला प्रारंभ

पांगरी नवघरे सर्कल मध्ये घर गणना मोहिमेला प्रारंभ वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) केंद्र शासनाच्यामार्गदर्शक सूचनांनुसार देशभर राबविण्यात येणाऱ्या जनगणना २०२७ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घर गणना मोहिमेला मालेगांव तालुक्यातील पांगरी…

राष्ट्रीय संत संरक्षण धोरण” लागू करण्यासाठी प्रशासनाला निवेदन

जैन समाजाचा तीव्र आक्रोश! साधुसंतांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाला निवेदन.सब हेडलाइन :रीवा येथे आर्यिका माताजींवरील भीषण अपघातप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी • “राष्ट्रीय संत संरक्षण धोरण” लागू करण्यासाठी प्रशासनाला निवेदन वाशीम जिल्हा प्रतिनिधी…

नगरपंचायत मध्ये शिवसेना पदाधिकारी ची बैठक संपन्न

नगरपंचायत मध्ये शिवसेना पदाधिकारी ची बैठक संपन्न बुधवारी मालेगाव येथे आ.भावनाताई गवळी, यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारउपस्थित राहावे-प्रदिप कुटे वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) सर्व पदाधिकारी शिवसैनिक मालेगाव तालुका यांच्या…

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती घराघरात उत्साहात साजरी व्हावी

जळगाव जामोद प्रतिनिधी भारतीय इतिहासात आपल्या न्यायप्रिय, लोकहितवादी आणि धर्मपरायण कार्याने अमिट ठसा उमटविणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचे जीवन म्हणजे समाजसेवा, स्त्रीशक्ती, न्याय आणि…

पद्मावती नदीच्या संरक्षक भिंतीमुळे शेतकऱ्यांची अडचण

पद्मावती नदीच्या संरक्षक भिंतीमुळे शेतकऱ्यांची अडचण.. जळगाव जामोद प्रतिनिधी नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून जळगाव जामोद तहसील समोर उपोषणाचा इशारा…विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर च्या अंतर्गत येत असलेल्या सहाय्यक कार्यकारी अभियंता जिगाव पुनर्वसन…

गल्ली ते दिल्ली मेडिकल कडकडीत बंदला तालुक्यात चांगला प्रतिसाद.किन्हीराजा ११ मेडिकल बंद

गल्ली ते दिल्ली मेडिकल कडकडीत बंदला तालुक्यात चांगला प्रतिसाद.; किन्हीराजा ११ मेडिकल बंद वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव ) आजच्या केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या देशव्यापी बंदला शहरासह तालुक्यातील किन्हिराजा,…

खाटूश्याम साँ मिलच्या बाहेरील एका खाजगी जागेमध्ये अवैध लाकूड साठा जप्त

खाटूश्याम साँ मिलच्या बाहेरील एका खाजगी जागेमध्ये अवैध लाकूड साठा जप्त प्रतिनिधी जळगाव जामोद जळगाव जामोद ते संग्रामपूर रोडवरील चांगोफळ परिसरात वनविभागाने दोन वेगवेगळ्या दिवशी धाडी टाकून अवैध लाकूड साठपावर…

मृत आणि वेड्या व्यक्तीच्या नावेही खरेदीखत शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ आक्रमक थेट आंदोलनाचा इशारा

दुय्यम निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा कळस मृत आणि वेड्या व्यक्तीच्या नावेही खरेदीखत; शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ आक्रमक, थेट आंदोलनाचा इशारा जळगांव जामोद (प्रतिनिधी): जळगाव जामोद येथील दुय्यम निबंधक (श्रेणी-2) सुनील चव्हाण…