नगरपंचायत मध्ये शिवसेना पदाधिकारी ची बैठक संपन्न

नगरपंचायत मध्ये शिवसेना पदाधिकारी ची बैठक संपन्न बुधवारी मालेगाव येथे आ.भावनाताई गवळी, यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारउपस्थित राहावे-प्रदिप कुटे

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

सर्व पदाधिकारी शिवसैनिक मालेगाव तालुका यांच्या प्रमुख उपस्थितीत आज २५ मे रोजी नगरपंचायत मध्ये बैठक मोठ्या उत्साहात पार पडली असून, यावेळी सर्वांनुमते ठरवण्यात आले की माननीय आ .भावनाताई गवळी यांच्या २७ मे बुधवारी रोजीच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्य विविध कार्यक्रमाचे भूमिपूजन ,गुणवंत विद्यार्थी माजी सैनिक यांचा सत्कारचा कार्यक्रम घेण्याचे ठरले असल्याने या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका प्रमुख प्रदीप कुटे सांगितले, आजच्या मिटींगला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकारी जेष्ठ पदाधिकारी उपस्थित होती, हरनारायण मंगल कार्यलय येथे माजी सैनिकांचा सत्कार. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. स्नेहभोजनाचा कार्यक्रम. विकास कामांचा कार्यक्रम. लोकार्पण सोहळा अशा सामाजिक पद्धतीने करण्याचे ठरले. यावेळी मा जि प अध्यक्ष

मुकुंदरावजी मेडशीकर ,अकोला वाशिम जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील कुटे. ओम खुरसडे नगराध्यक्ष. अभिषेक मुंदडा. संतोष भाऊ जोशी. संतोष भाऊ सुरडकर. संचालक भूषण पाटील खाडे उपाध्यक्ष महादेवराव खवले. नगरसेवक गजानन सारसकर. पाणीपुरवठा सभापती आजाद भाई पठाण. आरोग्य सभापती संजय सारडा. नगरसेवक अभी घुगे नगरसेवक सनी घुगे नगरसेवक अंकुश गुजरे नगरसेवक गजानन काळे. नगरसेवक जाफरभाई. ओबीसी सेल तालुका प्रमुख गजानन केंद्रे, राम परांडे, उपजिल्हाप्रमुख विवेक गवळी. युवा सेना. मालेगाव शहर प्रमुख संतोष बळी तालुकाप्रमुख विकास बळी. पिंटू अवताडे. भाऊराव कुटे. डॉ संभापुरे साहेब. रामदास मामा काटेकर. रामदास पाटील कुटे. सागर पाटील मगर. सागर भाऊ भूतडा. गजाननराव गरड. माणिकराव आदमने. संतोष पांढरे. मनोज देशमुख. राजूभाऊ सांगळे, सतीश सांगळे. दीपक बकाल. रहीमभाई परसुवाले. अनिल जाधव शिवसेना तालुका प्रसिद्धीप्रमुख, पुंडलिकराव घुगे मोहन लहाने. ऋषी. सारसकर. संदीप भाऊ कोपरवार. उदय तोंडे सह बऱ्याच कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *