सुनगाव ग्रामपंचायत मध्ये कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे गावकरी त्रस्त जळगाव जामोद प्रतिनिधी जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात चर्चेत असलेली ग्रामपंचायत असुन कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वागणूकीमुळे सुनगांव येथील नागरिक त्रस्त झाले आहेत येथील ग्रामपंचायत…
Author: नागेश भटकर
hii marathi samchr news 24
